Life of Stories
Chart positions today · Ireland
Not on the United States charts we track today.
Not on the United Kingdom charts we track today.
Not on the Canada charts we track today.
Not on the Australia charts we track today.
Not on the Germany charts we track today.
Not on the Brazil charts we track today.
Not on the Mexico charts we track today.
Not on the New Zealand charts we track today.
Not on the Ireland charts we track today.
Not on the India charts we track today.
Not on the Japan charts we track today.
Not on the Philippines charts we track today.
Not on the South Africa charts we track today.
If you like Life of Stories, try…
Ranking history · Ireland
Latest episodes
-
# 2160 : ‘घराच्या वयाची गोष्ट‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
October 21, 2026 · 7 minSend us Fan Mail घरातला पसारा आवरता आवरता वैतागलेली तरुण आई मावशीला म्हणाली, “मावशी, अगं काय सांगू तुला! घरभर कायम खेळणी पसरलेली असतात. चालताना उड्या मारत वाट काढावी लागते. किती वेळा आवरायचं गं हे सगळं?” मावशी हसली आणि म्हणाली, “अगं, एक…
-
# 2158 : 35 वर्षांपूर्वीचा मायदेशी प्रवास… एक दिव्य! ( अंजली भडसावळे. )
October 19, 2026 · 8 minSend us Fan Mail १९९० सालची गोष्ट! अमेरिकेतून दोन लहान मुलांना घेऊन भारतात परतताना अंजली भडसावळे यांना काय काय अनुभवावं लागलं? जपानमधला थांबा, सिंगापूर विमानतळावरचे चौदा तास आणि पासपोर्ट हरवण्याची धास्ती! एवढं सगळं पार पडलं, की भारतात…
-
# 2157 : ‘रागाच्या भरात आवाज का वाढतो?‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
October 18, 2026 · 2 minSend us Fan Mail आपण रागात असताना एकमेकांवर एवढं ओरडतोच का? घरात भांडण सुरू झालं की आवाज चढतच जातो. पण समोरची व्यक्ती जवळ उभी असतानाही आपण एवढ्या मोठ्याने का बोलतो, याचा कधी विचार केलाय? एका संतांनी आपल्या शिष्यांना हाच प्रश्न विचारला आणि…
-
# 2156 : ‘कडक उन्हात का जाऊ नये?‘ लेखिका डॉ. माधवी ठाकूर देसाई. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
October 15, 2026 · 6 minSend us Fan Mail उन्हाळ्यात कडक उन्हात थोडा वेळ बाहेर पडलं, तरी अंगाची लाही लाही होते. पण या उन्हाचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत आहे का? घाम येणं, चक्कर येणं, शरीरातलं पाणी कमी होणं आणि प्रसंगी जीवावर बेतणारा…
-
# 2155 : ‘गुरुकृपा म्हणजे काय?‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
October 13, 2026 · 5 minSend us Fan Mail संत कबीरदासांना गुरू रामानंदांकडून अनुग्रह घ्यायचा होता; पण रामानंद त्यांना शिष्य करून घ्यायला तयार नव्हते. मग कबीरदासांनी एक अशी युक्ती केली, की रामानंदांच्या तोंडून नकळत त्यांना गुरुमंत्र मिळाला! पुढे एकदा रामानंद…
Show 7 more episodesShow fewer episodes
-
# 2154 : ‘क्रोधावर विजय? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
October 12, 2026 · 3 minSend us Fan Mail हिमालयात चाळीस वर्षं तपश्चर्या करून क्रोधावर विजय मिळवलेल्या क्रोधविजय महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. एके दिवशी त्यांचा जुना मित्र त्यांना भेटायला आला. एका साध्या प्रश्नाने त्याने महाराजांची परीक्षा घ्यायला सुरुवात…
-
# 2153 : ‘The circle of life‘. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
October 11, 2026 · 7 minSend us Fan Mail सुरुवातीला एकमेकांचा हात धरून सुरू झालेला प्रवास… मध्ये अनेक नाती फुलवताना, जबाबदाऱ्या पार पाडताना कधी कसा पुढे सरकतो, ते कळतही नाही. काळाचं चक्र फिरत राहतं. घरातले आवाज बदलतात आणि वय वाढत जातं. वार्धक्य म्हणजे अपेक्षांना…
-
# 2152 : म्हणून तर आम्ही विषय काढला.! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
October 10, 2026 · 9 minSend us Fan Mail त्या दिवशी स्वामीजी नेहमीप्रमाणे सहज बोलत होते. विषयाचा प्रवाह पुढे सरकत असताना अचानक त्यांनी एका गंभीर मुद्द्याला स्पर्श केला आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळ उच्चारली— “शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ॥” क्षणभर…
-
# 2151 : दाद देणं, एक कला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
October 9, 2026 · 9 minSend us Fan Mail परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये आम्ही लिफ्टची वाट पाहात थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली, आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या, एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान, अशक्त…
-
# 2150 : ‘स्वामी समर्थ माझ्या घरी येतात तेंव्हा...! अनुभव: सौ. हेमा श्रीरंग डोखळे. (प्रा. सौ. अनुराधा भडसा
October 8, 2026 · 7 minSend us Fan Mail स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा असलेल्या हेमाताईंना एक दिवस अनपेक्षितपणे स्वामींच्या पादुका आणि मूर्ती भेट म्हणून मिळाल्या. जणू स्वामी त्यांच्या घरीच आले होते! पण अक्कलकोटच्या गर्दीत त्यांना आलेला दुसरा अनुभव तर आणखीनच…
-
# 2149 : ‘थांबणे‘ लेखक : डॉ. अनिल अवचट. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
October 7, 2026 · 8 minSend us Fan Mail डॉ. अनिल अवचट हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासह त्यांनी पुण्यात ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. डॉ. अनिल अवचट यांनी मृत्यूपूर्वी अवघ्या पंधरा दिवस आधी…
-
# 2148 : ‘अडाणी कोण? ती की वकील?‘ लेखक अज्ञात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
October 6, 2026 · 3 minSend us Fan Mail कोर्टात सगळे सोनाबाईंना अडाणी समजत होते. समोरचा वकील त्यांच्या असहायतेची थट्टा करत होता. पण त्याला कुठे माहीत होतं की, अक्षरओळख नसलेल्या या बाईने तीन महिने एका गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला होता! चार एकर जमीन…

United States
Australia
Brazil
Canada
Germany
India
Japan
Mexico
New Zealand
Philippines
South Africa
United Kingdom