Life of Stories podcast artwork
Kids & Family

Life of Stories

by Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Not on the Australia charts we track today.

If you like Life of Stories, try…

Latest episodes

Show 7 more episodesShow fewer episodes
  • # 2154 : ‘क्रोधावर विजय? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    October 12, 2026 · 3 min

    Send us Fan Mail हिमालयात चाळीस वर्षं तपश्चर्या करून क्रोधावर विजय मिळवलेल्या क्रोधविजय महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती.  एके दिवशी त्यांचा जुना मित्र त्यांना भेटायला आला. एका साध्या प्रश्नाने त्याने महाराजांची परीक्षा घ्यायला सुरुवात…

  • # 2153 : ‘The circle of life‘. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    October 11, 2026 · 7 min

    Send us Fan Mail सुरुवातीला एकमेकांचा हात धरून सुरू झालेला प्रवास… मध्ये अनेक नाती फुलवताना, जबाबदाऱ्या पार पाडताना कधी कसा पुढे सरकतो, ते कळतही नाही. काळाचं चक्र फिरत राहतं. घरातले आवाज बदलतात आणि वय वाढत जातं. वार्धक्य म्हणजे अपेक्षांना…

  • # 2152 : म्हणून तर आम्ही विषय काढला.! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    October 10, 2026 · 9 min

    Send us Fan Mail त्या दिवशी स्वामीजी नेहमीप्रमाणे सहज बोलत होते. विषयाचा प्रवाह पुढे सरकत असताना अचानक त्यांनी एका गंभीर मुद्द्याला स्पर्श केला आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळ उच्चारली— “शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ॥” क्षणभर…

  • # 2151 : दाद देणं, एक कला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    October 9, 2026 · 9 min

    Send us Fan Mail परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये आम्ही लिफ्टची वाट पाहात थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली, आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या, एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान, अशक्त…

  • # 2150 : ‘स्वामी समर्थ माझ्या घरी येतात तेंव्हा...! अनुभव: सौ. हेमा श्रीरंग डोखळे. (प्रा. सौ. अनुराधा भडसा

    October 8, 2026 · 7 min

    Send us Fan Mail स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा असलेल्या हेमाताईंना एक दिवस अनपेक्षितपणे स्वामींच्या पादुका आणि मूर्ती भेट म्हणून मिळाल्या.  जणू स्वामी त्यांच्या घरीच आले होते!  पण अक्कलकोटच्या गर्दीत त्यांना आलेला दुसरा अनुभव तर आणखीनच…

  • # 2149 : ‘थांबणे‘ लेखक : डॉ. अनिल अवचट. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    October 7, 2026 · 8 min

    Send us Fan Mail डॉ. अनिल अवचट हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासह त्यांनी पुण्यात ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. डॉ. अनिल अवचट यांनी मृत्यूपूर्वी अवघ्या पंधरा दिवस आधी…

  • # 2148 : ‘अडाणी कोण? ती की वकील?‘ लेखक अज्ञात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    October 6, 2026 · 3 min

    Send us Fan Mail कोर्टात सगळे सोनाबाईंना अडाणी समजत होते. समोरचा वकील त्यांच्या असहायतेची थट्टा करत होता.  पण त्याला कुठे माहीत होतं की, अक्षरओळख नसलेल्या या बाईने तीन महिने एका गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला होता!  चार एकर जमीन…

Full episode archive on Apple Podcasts →

About the show

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.