Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास podcast artwork
Education

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास

by मी Podcaster
Share this ranking Claiming needs an RSS feed. Contact us.

Chart positions today · South Africa

Not on the South Africa charts we track today.

If you like Inspiration Katta : Marathi Podcast…, try…

Latest episodes

  • EP 68 - Motivation Vs Actions

    May 30, 2024 · 7 min

    भाग ६८ मोटिवेशनल व्हिडिओस बघून आपण लगेच कामाला लागतो का ? मोटिवेशनचा डोस किती वेळ टिकतो ? काम करायला, सुरवात करायला मोटिवेशन आवश्यक आहे का ? अनुभव असं सांगतो कि मोटिवेशनचा डोस काही वेळात टाय टाय फीस होतो आणि आपण परत जैसे थे होतो…

  • EP 67 - Find Your 'Why'

    May 26, 2024 · 11 min

    भाग ६७ Find Your 'Why' Apple, Nike, Bose , Old Monk , ह्या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे ? ह्या सगळ्यांना एक कल्ट following आहे. पण त्यांनी हे कसं केलं ? सायमन सिनेक या लेखकाचे ‘स्टार्ट विथ व्हाय हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. त्यात त्याचे…

  • EP 66 - Justice Vs Forgiveness / परत सुरवात करूया

    May 21, 2024 · 11 min

    कधी एखादी गोष्ट मनाप्रणारे झाली नाही, अर्धवट राहिली, कोणी धोका दिला, त्रास दिला तर आपण त्याचं विचारात जन्मभर जगतो. सतत बदल्याची भावना मनात असते. मधमाश्या ह्या एवढासा जीव, त्यांनी मेहेनतीने बनवलेलं पोळ काही क्षणात कोणीतरी तोडून घेऊन जातं…

  • EP 65 - कठीण निर्णय घेताना

    May 18, 2024 · 5 min

    आयुष्यात कठीण प्रसंगी निर्णय घेणं फार अवघड काम आहे. आपला निर्णय चुकला तर काय होईल ह्या भीतीने आपण बरेचदा निर्णयच घेत नाही. पण निर्णय न घेण्याने आपण बरेचदा आलेली संधीला मुकतो. डॉ शारदा बापट ह्यांच्या बरोबर झालेल्या गप्पांमध्ये बरंच काही…

  • EP - 64 -Perfection Vs Consistency

    May 10, 2024 · 8 min

    Perfection Vs Consistency भाग २ मध्ये मला मेहक मिर्झा प्रभू हिच्याशी गप्पा करायची संधी मिळाली. तीन गोष्टी ह्या भागातून मला प्रकाशाने शिकायला मिळाल्या १) आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, अगदी ध्यानी मनी नसताना, आपल्याला आपली passion…

Show 7 more episodesShow fewer episodes
  • EP 63 - अडचणींवर मात करतांना

    May 4, 2024 · 10 min

    नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो…

  • EP 62 - कॉर्पोरेट जॉब ते आवडते काम - मार्ग कसा शोधावा ? Ft -Sharayu Sawant

    November 24, 2023 · 51 min

    कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात…

  • EP 61. - जिद्द - अरुणिमा सिन्हाची गोष्ट

    November 5, 2023 · 19 min

    आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ? वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ? एकदा अनुरिमा सिंन्हा आणि तिच्या जिद्दीची हि गोष्ट ऐका आणि मग स्वतःच कारण किती योग्य आहे ते ठरावा. ऑडिओ लोगो…

  • EP 60 - Resilience | हिरु ओनाडा ची गोष्ट

    October 29, 2023 · 16 min

    गोष्ट ऐकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण. आजीच्या मांडीवर डोकेठेवून, शाळेच्या बाकावर, कॉलेज च्या कट्ट्यावर किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कुठेही आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. आपल्या पॉडकास्टच्या नावातच कट्टा असल्यामुळे इथे गोष्टी असणारच…

  • कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP - 59 - Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe

    October 21, 2023 · 53 min

    कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP -५९ - Ft अमिता देशपांडे ( Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe) आपण जगात कुठेही गेलो तरी प्रत्येक शहराच्या बाहेर, इतकंच काय छोट्या गावांच्या ही बाहेर एक डम्पिंग यार्ड, म्हणजे तिथला…

  • Comfort Zone च्या बाहेर येऊन काम करावं का ? EP 58 - Ft Saumitra Pote & Niranjan Medhekar

    October 14, 2023 · 52 min

    ठेविले अनंते तैसेचि राहावे.. जे आहे त्यात सुखी असं जे वागतात आहे ना आणि ज्यांना आजच्या काळात खरंच, मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा सलाम. आजच्या aspirational जगात आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काही तरी वेगळं, चांगलं करायची…

  • पोलिसांकडून आपल्याला हे शिकायला मिळतं.. EP 57 - Ft PRAMOD PHALNIKAR

    October 7, 2023 · 1 hr 11 min

    श्री प्रमोद श्रीपाद फळणीकर हे मध्यप्रदेश कॅडर चे IPS ऑफिसर. त्यांनी तिथे अनेक ठिकाणी सेवा दिली. त्यानंतर ते ITBP ( इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ) ; NSG ( नॅशनल सेक्युरिटी गार्ड ) ; CISF ( सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स ) अश्या…

Full episode archive on Apple Podcasts →

About the show

A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका