पारिजात | मुलांसाठी मराठी गोष्टी | Parijat - Marathi Stories for Kids
Today: #126 in Kids & Family, India on our combined chart.
Chart positions today · Mexico
Not on the United States charts we track today.
Not on the United Kingdom charts we track today.
Not on the Canada charts we track today.
Not on the Australia charts we track today.
Not on the Germany charts we track today.
Not on the Brazil charts we track today.
Not on the Mexico charts we track today.
Not on the New Zealand charts we track today.
Not on the Ireland charts we track today.
Not on the Japan charts we track today.
Not on the Philippines charts we track today.
Not on the South Africa charts we track today.
If you like पारिजात | मुलांसाठी मराठी गोष्टी |…, try…
Ranking history · Mexico
Latest episodes
-
ओवी-मिमी आणि हरवलेली चांदणी :The Little Owls and the Lost Star (Kid's Marathi Story)
September 3, 2026 · 10 minओवी आणि मिमी ही दोन छोटी घुबडं जंगलातील शाळेजवळ बसून अक्षरांचा सराव करत असत. एका रात्री त्यांना हरवलेल्या चांदणीबद्दलचं जादुई पत्र मिळालं. टिटू काजव्याच्या मदतीने त्यांनी अंधाऱ्या जंगलात जाऊन काट्यांमध्ये अडकलेलं चांदणी शोधलं. दोघींनी…
-
भोलू अस्वल आणि कुजबुजणारं जंगल : Bholu Bear and the Whispering Forest (Kids Marathi Stories)
August 8, 2026 · 8 minभोलू अस्वल, चीकू हरिण आणि चीनू खार हे जंगलातील तीन जिवलग मित्र होते. एके दिवशी भोलूने मित्रांचा इशारा दुर्लक्षित करून मधासाठी धोकादायक कड्यावर चढाई केली. तो घसरून खोल खड्ड्यात पडलाआणि रागावलेल्या मधमाश्यांनी त्याला घेरलं. चीकू आणि चीनूने…
-
राजूची हुशारी : Raju’s Wisdom (Kid's Marathi Story)
July 25, 2026 · 11 minराजकुमारी संजनाची मौल्यवान माणिकजडित अंगठी एका गूढ तळ्यात पडली आणि ती घाबरून रडू लागली. जवळच मासेमारी करणारा गरीब पण धाडसी राजू तिच्या मदतीला धावून आला आणि अंगठी शोधण्याचं आश्वासन दिलं. अनेक मासे पकडल्यानंतर त्याला एक जादुई चांदीसारखा मासा…
-
गोड गाण्यांची सफर : Fun Marathi Songs for Kids
July 19, 2026 · 9 minया भागात लहान मुलांसाठी चार सुंदर, गोड आणि तालबद्ध मराठी गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं मुलांना आनंद देतं, गाण्यास, टाळ्या वाजवण्यास आणि नाचण्यास प्रोत्साहित करतं. ही गाणी घरात, शाळेत किंवा बालवाडीत सहज गाता येतील. चला तर मग, संगीत, मजा…
-
माकडाने पळवली मोत्यांची माळ :The Monkey and the String of Pearls (Kid's Marathi Story)
June 26, 2026 · 8 minराणी आंघोळीला जाताना मोत्यांची माळ दासीकडे ठेवते. दासी झोपल्यावर माकड माळ पळवते . सैनिक खूप शोध घेतात पण माळ सापडत नाही.प्रमुख सैनिक हुशारीने काचेच्या माळांची युक्ती करतो. माकड स्वतःच उघड होतं आणि माळ परत मिळते.A queen leaves her pearl…
Show 7 more episodesShow fewer episodes
-
हुशार,मेहनती कावळा :The Smart and Hardworking Crow (Kid's Marathi Story)
May 30, 2026 · 5 minएका कडक उन्हाळ्याच्या दिवशी एक कावळा तहानेने त्रस्त झाला होता आणि पाण्याच्या शोधात उडत होता. शेवटी त्याला एका माठात थोडे पाणी दिसले, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्याने हुशारीने विचार करून माठात दगड टाकायला सुरुवात केली…
-
कुंभकर्णाची गोष्ट : The Loyal Giant of Lanka (Kids' Marathi Story)
May 1, 2026 · 11 minकुंभकर्ण हा रावणाचा महाकाय आणि अतिशय पराक्रमी भाऊ होता. अधिक शक्ती मिळवण्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली, पण सरस्वती देवीच्या प्रभावामुळे “ब्रह्मास्त्र” मागण्याऐवजी त्याच्या तोंडून चुकून “निद्रास्त्र” हा शब्द बाहेर पडला आणि त्याला दीर्घ…
-
जिद्दी कासवाची शर्यत :The Hare and the Tortoise (Kids' Marathi Story)
March 28, 2026 · 10 minएक बढाईखोर ससा आणि शांत कासव यांच्यात शर्यत ठरते. ससा सुरुवातीला खूप वेगाने धावतो पण मध्येच झोप काढतो. कासव मात्र हळूहळू चालत राहतो आणि थांबत नाही. ससा झोपेत असताना कासव शेवटच्या रेषेपर्यंत पोहोचतो. शेवटी सशाला कळते की संयम आणि सातत्य…
-
बेडूक आणि राजकन्या - The Frog and The Princess ( Kids' Marathi Story)
March 6, 2026 · 12 minएका राजकन्येला तिच्या वाढदिवशी वडिलांकडून एक सुंदर सोनेरी चेंडू भेट मिळतो. एके दिवशी तो चेंडू तळ्यात पडतो आणि एक बेडूक मदत करण्याचे वचन देतो. बदल्यात तो तिचा मित्र होण्याची विनंती करतो आणि राजकन्या होकार देते. नंतर तिला बेडूक राजवाड्यात…
-
सखी- रमा:निसर्गाच्या मैत्रिणी The Secrets of Nature (Kids’ Marathi Story)
February 21, 2026 · 9 minसखी आणि रमा या दोन बहिणी एका सुंदर सकाळी बागेत फिरायला गेल्या. फुले, पक्षी आणि खारुताई पाहत असताना त्यांना इंद्रपंखी नावाचे जादुई फुलपाखरू भेटले. इंद्रपंखीने त्यांना फुलपाखराचा जन्म, झाडांचा श्वासआणि पावसाची निर्मिती सोप्या शब्दांत…
-
हुशार टोपीवाला :Clever Cap Seller (Marathi Kid's Story)
February 7, 2026 · 5 minएक टोपीवाला गावोगावी फिरून टोप्या विकत असे. कडक उन्हामुळे थकून तो एका झाडाखाली झोपला. माकडांनी त्याच्या रंगीबेरंगी टोप्या घेऊन डोक्यावर घातल्या. टोपीवाला घाबरला नाही; त्याने स्वतःची टोपी जमिनीवर फेकली. माकडांनीही नक्कल केली आणि…
-
बजरंगबली हनुमान The Devoted Hanuman (Kids’ Marathi Story)
January 22, 2026 · 3 minएके दिवशी हनुमानाने सीतामाईच्या कपाळावरील कुंकवाबद्दल कुतूहलाने विचारले. प्रेमळ हसत सीतामाईने सांगितले की ती पती श्रीरामांच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावते. हे ऐकताच हनुमानाच्या मनात अपार भक्ती निर्माण झाली आणि श्रीराम अमर व्हावेत म्हणून…