चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi podcast artwork
Kids & Family

चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi

by Jyoti Ratnaparkhi Walzade
Claiming needs an RSS feed. Contact us.

If you like चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट…, try…

Latest episodes

  • ठकीचा ससुल्या (thakicha sasulya)

    December 26, 2021 · 8 min

    नमस्कार, ठकीची बक्षिसाची अजब मागणी ऐकून आधी बाबा बुचकळ्यात पडले खरे पण  नंतर असे काय घडले कि ठकीला तिचे बक्षीस मिळालेच! चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा…

  • ठकीचं बक्षीस (thakiche bakshis)

    December 19, 2021 · 7 min

    नमस्कार,आजच्या गोष्टीत ऐकू या ठकी तिच्या बाबाकडून चांगलं वागण्यासाठी असे कोणते मजेशीर बक्षीस मागते कि बाबा बुचकळ्यात पडतात.आणि आपली गोष्टीनंतारची activity नक्की पूर्ण करून पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या…

  • ठकी (thaki )

    December 12, 2021 · 8 min

    नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणीनो, या महिन्यात तुम्हाला भेटायला आली आहे तुमची नवी सखी जिचं नाव आहे ठकुबाई ठकी.ही ठकी नेमकी कोण आहे आणि ती काय धमाल करणार आहे ते ऐका आजच्या गोष्टीतून.आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा sto…

  • नरेंद्रने केलेच साहस (narendrane kelech sahas )

    November 28, 2021 · 8 min

    नमस्कार,बरेच दिवसांपासून साहस करायची संधी शोधणाऱ्या नरेंद्रला अखेर ती संधी मिळालीच.मात्र हे करत असताना त्याला नेमकं काय काय करावं लागलं आणि त्यातून त्याला काय धडा मिळाला चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला आपली हि गोष्टींची मालिका कशी…

  • नरेंद्रची पायपीट( narendrachi paypeet )

    November 21, 2021 · 7 min

    नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत गेल्या वेळी आपण ऐकलं काहीतरी साहस करायच्या नादात मनजित सोबत मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा नरूला परत घरी जायची घाई झाली तेव्हा मनजित मात्र त्याच्याच नादात होता.म्हणून नरेंद्रने…

Show 7 more episodesShow fewer episodes
  • नरेंद्र आणि मार्केट ( narendra ani market)

    November 14, 2021 · 7 min

    नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना बालदिनाच्या खूप खूप धमाल शुभेच्छा ! 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज मार्केट मध्ये नरुला  कोणते धाडस करायची संधी मिळते ते आपण ऐकणार आहोत. नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा…

  • नरेंद्रची सायकलिंग ( narendrachi cycling )

    November 7, 2021 · 7 min

    नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरु मनजित सोबत सायकलिंग करायला जातोय, तिथे काय धमाल येते चला ऐकू या. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या…

  • किल्ल्यावरचा दोस्त (killyawarcha dost )

    October 31, 2021 · 7 min

    नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्रला किल्ल्यावर भेटलेल्या नव्या दोस्ताविषयी आपण ऐकणार आहोत.कोण आहे हा ? ह्याच्यामुळे तरी किल्ल्यावर  नरूला साहस करायला मिळते का ? चला ऐकू या...... आणि तुमच्या प्रतिक्रिया…

  • किल्ल्याची सफर (killyachi safar )

    October 24, 2021 · 7 min

    नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्र मामासोबत किल्ल्यावर जाणार आहे.तिथे नेमकं काय घडणार आहे ,नरूला आजतरी एखादे साहस करायची संधी मिळते का? चला ऐकू या. तुमच्या गोष्टीबद्द्लच्या  प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा…

  • मामाचे घर (mamache ghar )

    October 17, 2021 · 9 min

    नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्र मामाच्या घरी पोहोचणार आहे. त्याला उत्सुकता असलेले सैनिकांच्या वसाहतीतले  मामाचे घर नेमके आहे तरी कसे ? चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते तर आम्हाला…

  • रेल्वेतला दरोडेखोर (railwetla darodekhor)

    October 10, 2021 · 8 min

    नमस्कार,नरेंद्रला करायचंय साहस या गोष्टींच्या मालिकेत आज रेल्वेत दरोडेखोर कसा आला आणि नरेंद्रने मग काय केले याबद्दलची धमाल आपण ऐकणार आहोत.नक्की ऐका आणि तुमच्या मित्र मैत्रिणीनाही ऐकवा.तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही storiesbyjyoti@gmail.com या…

  • नरेंद्रला करायचंय साहस (narendrala karaychay sahas )

    October 3, 2021 · 9 min

    नमस्कार, आज आपण ऐकणार आहोत या महिन्यातली नव्या थीमची पहिली गोष्ट. या महिन्यात साहस, पराक्रम करण्याची आवड असणारा नरेंद्र तुम्हाला गोष्टींच्या मालिकेत भेटणार आहे. या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील कारण यात साहस ,पराक्रम तर आहेच पान त्याबरोबरच…

Full episode archive on Apple Podcasts →

About the show

चष्टगो घेऊन येत आहे आपल्या बालमित्रांसाठी नव्या अफलातून गोष्टींचा खजिना . या पॉडकास्ट द्वारे आम्ही जुन्या त्याच त्याच रटाळ गोष्टींऐवजी मुलांना मूल्य व संस्कार यावर आधारित अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या त्यांच्या आजच्या जीवनाशी अत्यंत रंजक पद्धतीने जोडलेल्या आहेत आणि या प्रत्येक गोष्टीत त्यांना विविध उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहभागी होता येणार आहे चला तर मग ऐकुया थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtgo brings new age stories based on values based themes every month which are intresting as well as related to kids day to experiences .