स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum podcast artwork
Arts

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

by Santosh Deshpande

Chart positions today · Australia

Not on the Australia charts we track today.

If you like स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A…, try…

Latest episodes

  • कालच्या रुढी- परंपरा आज कालबाह्य?

    September 17, 2026 · 33 min

    आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात सण-उत्सवांचे अतिशय महत्त्व आहे. मात्र, रुढी-परंपरांच्या चाकोरीत आपले सण-उत्सव अडकत चालल्याने आज त्यांची परिणामकारकता बदलते आहे, असा एक प्रवाह समाजात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर…

  • मुलांसाठीची `वाचन साखळी`

    July 11, 2026 · 32 min

    शाळेतील मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही पालकांपुढची नवी समस्या आहे. ग्रामीण भागात तर त्यासाठी पूरक वातावरणही नसते. वाचन कमी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यात समाज म्हणून आपण काही करण्याची गरज आहे, हे ओळखून पुण्यातील…

  • FIFA वर्ल्डकप कोण जिंकणार?

    June 28, 2026 · 22 min

    सध्या जगभरातील फुटबॉलप्रेमी FIFA वर्ल्ड कपच्या स्पर्धेत रमले आहेत. आता knock out राऊंड सुरू होतोय, तेव्हा चर्चा होतेय ती विजेतेपद कोणाला मिळणार याची.  भारतीय लष्करात ब्रिगेडियर म्हणून सेवा बजावलेले सुमंत दशरथ हे स्वतः उत्तम फुटबॉलपटू…

  • ‘श्रीमानयोगी’चं शिवधनुष्य पेलताना..

    June 14, 2026 · 36 min

    मराठी साहित्यातील एक अजरामर साहित्यकृती म्हणून 'श्रीमानयोगी' ओळखली जाते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा सहजसुंदर वेध घेणारे सिद्धहस्त लेखक रणजित देसाई यांची ही कादंबरी आता 'स्टोरीटेल' वर श्राव्य स्वरुपात दाखल…

  • IT vs AI: करिअर संपणार की बदलणार?

    June 10, 2026 · 20 min

    कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच `एआय` अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल घडवते आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रावर त्याचा सर्वात मोठा प्रभाव पडत असल्याचे चित्र आहे. त्यातून कित्येकांच्या नोकऱ्या जात आहेत, या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये…

Show 7 more episodesShow fewer episodes
  • पूर्वीचं पुणे का राहिलं नाही?

    April 7, 2026 · 41 min

    महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून अभिमानाने नाव घेतलं जातं ते पुणे गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने विस्तारले आहे. हे होत असताना येथील नागरी सुविधांचा विकास कायमच चर्चेत राहिलेला आहे. नगर नियोजनातील तज्ज्ञ अनिरुद्ध पावसकर यांनी पुणे…

  • तेलभूमीत नेमकं काय घडतं?

    March 21, 2026 · 27 min

    इराण आणि अमेरिका-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण आखाती देशांत धगधगत आहेत. हॉर्म्युझची सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्याने जगभरातील तेल व गॅसच्या वितरणावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आखाती देशांमध्ये…

  • हेरगिरी... पुस्तकांत रंजक पण प्रत्यक्षात?

    March 13, 2026 · 25 min

    आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे हेर कार्यरत असतात. त्यांच्या थरारक कथा चित्रपट, वेबसिरीज किंवा पुस्तकांच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहोचतात, खिळवून ठेवतात. प्रत्यक्षात हेरगिरी अशीच होत असते का? त्यातून युद्धाचे डाव खेळले जातात का?…

  • ऑडिओबुक्स आता मुख्य प्रवाहात...

    February 12, 2026 · 19 min

    वाचनाचे प्रमाण कमी होते आहे, ही परिस्थिती आपल्याकडेच नव्हे तर जगभरात आहे. जगात नवी पिढी ऑडिओबुक्सकडे का वळते आहे? भारतात काय परिस्थिती आहे? 2026 मध्ये वाचनसंस्कृतीत काय बदल पाहायला मिळू शकतात? ऑडिओ पब्लिशिंग इंडस्ट्री याकडे कसे पाहते आहे…

  • डायट प्लॅन करताना...

    February 5, 2026 · 30 min

    चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यकच. मात्र प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचा डायट प्लॅन असायला हवा, असे आहारशास्त्र सांगते. मग, फास्ट फूडची सवय असणाऱ्यांनी काय करावे, आयुर्वेदिक मार्गाने जावे की आधुनिक असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात…

  • अर्जुनाविषयी का लिहावसे वाटले?

    January 27, 2026 · 3 min

    साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार लाभलेले लेखक प्रणव सखदेव यांची नवी साहित्यकृती- वीर योद्धा अर्जुन, नुकतीच पुणे पुस्तक महोत्सवातून रसिकांपुढे आली. त्याविषयी प्रणव सखदेव यांच्याशी साधलेला हा छोटेखानी संवाद.

  • `पूर्णवादा`ची जागतिक दखल

    January 16, 2026 · 22 min

    महाराष्ट्राच्या पावन भूमीत डॉ. पारनेरकर महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पूर्णवाद तत्त्वज्ञानाची ओळख आता जगभरात होते आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था 'हार्पर काॅलिन्स' प्रकाशित Know Thy Roots सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून नांदेड येथील…

Full episode archive on Apple Podcasts →

About the show

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.